Random Video

मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर घोटाळ्याचा आरोप | Prakash Shendge on Vijay Wadettiwar | Maharashtra

2021-09-26 162 Dailymotion

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्रावर आता घोटाळ्याचा आरोप झालाय... मुख्य म्हणजे माजी आमदारानेच हा आरोप केलाय...काँग्रेसचे नेते आणि मागास प्रवर्ग मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी घोटाळ्याचा आरोप केला.. ठाकरे सरकारच्या मंत्र्यावर झालेला हा घोटाळ्याचा आरोप नेमका काय आहे हे जाणून घेऊ
विजय वडेट्टीवार यांना हा घोटाळा पचवू देणार नाही, या प्रकांश शेंडगे हे आज उस्मानाबाद इथे ओबीसी आरक्षण बैठकीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी वडेट्टीवारांवर घोटाळ्याचा आरोप केला आहे.. आपल्या आरोपात त्यांनी म्हटलय.. (Guru VO)

#Lokmat #PrakashShendge #VijayWadettiwar #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat